उचलले ना मी तुला! Pahile Na Mi Tula Aashay Kulkarni & Tanvi Mundle | Lokmat Filmy

2021-08-24 6

पाहिले न मी तुला ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे...आपण सर्वांनीच पाहिलं मागे आशय कुलकर्णीने रोमॉन्टिक सीनचा व्हिडिओ शेअर करून ५० किलो वजन माझ्या पायावर असल्यामुळे वजनदार रोमॅंटीक सीन करताना ‘मी’ असं कॅप्शन दिल होत.... आणि हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरलं झाला होता म्हणून आता आणखी एक व्हिडिओ आशय शेअर केला या वेळी ५० किलो वजन पायावर न घेता चक्क खांद्यावर घेतलेलं पाहिला मिळालं.... ५० किलोचं वजन घेऊन ५ पुश अप्स करताना दिसलाय...आणि त्यावर उचलले ना मी तुला! असं गंमतीशीर कॅप्शन त्यांने दिलं आहे...

#PahileNaMiTula #AashayKulkarni #TanviMundle #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber